भारत-चीन सहभागातून तयार झालेला रामगोपाल वर्मा यांचा ‘लडकी’ १५ जुलै रोजी प्रदर्शित होणार -८ मिनिटांचा भव्य आणि अनोखा ट्रेलर यूट्यूबवर प्रदर्शित
रामगोपाल वर्मा यांनी महिला शक्तीला प्रणाम करणारा ‘लडकी’ चित्रपट तयार केला होता. खरे तर हा चित्रपट पूर्वीच प्रदर्शित होणार होता.…