24x7 News

मनरंग LLP चे संचालक श्रीरंग मोहोळकर आणि डॉ. राजेश श्रीवास्तव यांच्या वतीने “महाराष्ट्र श्री सन्मान” सोहळा आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. श्रीमती मेधा खरे व त्यांच्या समूहाने गणेश वंदना सादर केली. त्यानंतर श्रेया ताम्हणकर व त्यांच्या…