Breaking News

डॉ अमोल चव्हाण डीएम (हृदयरोग तज्ञ) सांगतात – जागतिक आरोग्य संघटने (WHO) अनुसार, हृदयविकाराचा झटका – जगातील १ ल्या क्रमांकाचे प्राणघातक कारण

जगभरात जवळजवळ १.७ कोटी लोकांचे मृत्यू हृदयविकारामुळे होतात . जागतिक आरोग्य संघटने ( WHO ) नुसार , जगभरातील जे मृत्यू…