कौमार्य परिक्षेवर आधारित निर्माता नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांच्या मराठी चित्रपट “कौमार्य”चे ट्रेलर लॉन्च, २८ जुलैपासून सिनेमागृहांमध्ये जारी होईल
“कौमार्य” परिक्षा चाचणी ही प्राचीन काळापासूनच्या चालत असलेली कुप्रथा आहे . कौमार्य अबाधित आहे की नाही याची तपासणी लग्नाच्या पहिल्या…